कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षपदी नयना पोलादे तर जिल्हा सचिवपदी रूपाली परीट यांची निवड.
इचलकरंजीतील संत गाडगे महाराज चॅरिटेबल संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
PRESS MEDIA LIVE :. इचलकरंजी : ( आनंद शिंदे ) :
महाराष्ट्र राज्य परीट सेवा मंडळाच्या वतीने इचलकरंजी येथील संत गाडगे महाराज चारीटेबल संस्था च्या महिला अध्यक्ष सौ नयना रमेश पोलादे व जिल्हा सचिव महिला म्हणून रूपाली राकेश परीट यांचा संयुक्तपणे श्री संत गाडगे महाराज चारीटेबल संस्था इचलकरंजी यांच्यावतीने कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्ष म्हणून नयना पोलादे व कोल्हापूर जिल्हा महिला सचिव रूपाली परीट यांची निवड झाल्याबद्दल इचलकरंजी येथील संत गाडगे महाराज चारिटेबल संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमा प्रसंगी राजू शिंदे, रवी परीट, निवास परीट, युवा अध्यक्ष संगम शिंदे, सुभाष परीट ,प्रकाश परीट ,प्रकाश शिंदे, परीट राकेश परीट, प्रदीप शिंदे ,गणेश शिंदे, दिलीप परीट दिलीप शिंदे संदीप शिंदे त्याच बरोबर मीरा परीट, संगीता शिंद,े कलावती शिंदे ,शामबाला शिंदे ,अनिता शिंदे व समाजातील महिला व समाज बांधव हजर होते.