इचलकरंजी :

इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाची बैठक.



PRESS MEDIA LIVE  : इचलकरंजी (मनु फरास ) :

इचलकरंजी शहरात कोरोणा पार्श्वभूमीवर येथील नगरपालिका विरोधी पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे शहर नियंत्रण समितीकडे केली मागण्या करण्यात आल्या या मध्ये कोरोनामुळे शहरातील परिस्थिती गंभीर होत चालली असताना शहर नियंत्रण समिती कोणताही ठोस निर्णय घेत नाही…
त्यामुळे शहर नियंत्रण समितीच्या बैठकीला न जाण्याचा व बैठकीवर बहिष्कार घालण्याची विरोधी पक्षाची भूमिका…
याबाबतची माहिती नगरसेवक सागर चाळके, प्रकाश मोरबाळे, मदन झोरे, राजवर्धन नाईक यांनी दिली.
तर लॉक डाऊन संदर्भात गुरुवारी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन…
या बैठकीस आजी माजी खासदार, आजी माजी आमदार, नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष मुख्याधिकारी हे सर्व उपस्थित राहणार आहेत…पनगराध्यक्ष तानाजी पोवार यांची माहिती.

Post a Comment

Previous Post Next Post