बेडकिहाळ. कर्नाटक :

बेडकीहाळ येथील युवा नेते संजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त व्रुक्षारोपन व रक्तदान शिबीर राबविण्यात आले.

 उपक्रम राबवुन आदर्श घेण्यासारखा वाढदिवस दिमाखात साजरा केला.





PRESS MEDIA LIVE :. बेडकिहाळ:  विक्रम शिंगाडे. (बेळगाव जिल्हा प्रमुख प्रतिनिधी .)

बेडकीहाळ येथील युवा नेते संजय पाटील  हे  जेष्ठ नेते गोपाळदादा पाटील यांचे पुतने असुन यांचा संपुर्ण परिवार समाजासाठी अहोरात्र प्रामाणिकपणे  सर्व सामान्य जनतेची गरज व अडचणीसाठी अहोरात्र ते परिवार कार्यरत असतात. या  परिसराला ते आधारवड वाटतात. कोरोना सारखा महाहाभंयकर रोग असताना  रक्ताची कमतरता भासु नये म्हणून पाटील कुटुंबांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. व आदर्श घेण्यासारखा उपक्रम राबविला. तसेच युवा मंचाच्या वतीने व्रुक्षारोपन देखील करण्यात आले.
 बेडकीहाळ येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवन येथे गुरुवारी दि:१७ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्दघाटन जेष्ठ नेते गोपाळदादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या रक्तदान शिबिरामध्ये एकुण १११ दात्यांनी रक्तदान केले. कधीही रक्ताची कमतरता असल्यास गरजुंना रक्तदान करन्यास या मंचाचे कार्यकर्ते नेहमी सज्ज असतील असे यावेळी सांगितले.
    त्यावेळी माजी ग्राम पंचायत अध्यक्ष  शंकरदादा पाटील, माजी जि. पं सदस्य बाबासाहेब आरगे, शमनेवाडी माजि ग्रा.पं.अध्यक्ष सुरेश खोत, आधार ब्लड बँकचे डॉ.जी.एन.कुंभार,  आर.एस.टकले, राजु पाटील, कल्यानी बिजली, सचिन पाटील, आधुनिकता पाटील, अक्षय काकडे, सतीश साबळे, दादासाहेब पाटील, अनिल गोसावी, धनाजी मोरे, हसन मुल्ला, अजय पाटील, विलास पाटील, प्रमोदकुमार पाटील, संजय देसाई, नानासाहेब पाटील, अविनाश पाटील, संतोष थोरवत, रविंद्र जनवाडे यांच्यासह युवा मंचाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post