अतितीव्र चक्रीवादळा मध्ये नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये : अनिल देशमुख

अतितीव्र चक्रीवादळा मध्ये नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये : अनिल देशमुख



सर्व वीज ग्राहकांना नम्र विनंती: दिनांक 3 व चार जून 2020 रोजी येणाऱ्या अतितीव्र चक्रीवादळा मध्ये महावितरण कंपनी च्या मालमत्तेस मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता आहे  .

तसेच चक्रीवादळ दरम्यान विजेचे खांब तसेच वीज वाहिन्या कोसळण्याची शक्यता आहे आहे ,त्यापासून सतर्क रहावे.

यामुळे चक्रीवादळ दरम्यान दीर्घ कालावधीसाठी वीज पुरवठा खंडित होऊ शकतो त्यामुळे आपण सर्वांनी आपले मोबाईल्स ,

इन्वर्टर ,लॅपटॉप वगैरे संपूर्णपणे चार्ज  कराव्यात . तसेच पिण्याच्या पाण्याच्या टाक्या सुद्धा पंपाद्वारे भरून ठेवाव्यात जेणेकरून चक्रीवादळ दरम्यान आपणास अडचणींचा सामना करावा लागणार नाही !

Post a Comment

Previous Post Next Post