Press media live . इचलकरंजी ( प्रतिनिधी ) : येथील जवळ असलेल्या कोरोची गावात काम करा कडूनच कामगाराचा खून झाल्याची घटना उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. कोरोची येथील धनगर माळ येथे घटना घटली आहे. मृताचे नाव अंकुश मारुती मोरे असे आहे. खून कोणत्या कारणामुळे झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सदरची घटनेची माहिती कळताच शहापूर ठाण्याचे पोलिस निरीक्षक आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. खून का व कोणत्या कारणामुळे झाला याचा पुढील तपास शहापूर पोलिस करीत आहे.
Tags
police