मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे कडून सर्वांचे आभार.
Press Media Live ;मुंबई : निसर्ग चक्रीवादळाचा तडाख्यातून मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण करणाऱ्या मदत व बचाव कार्य करणाऱ्या सगळ्यांचेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहेत.
एका बंद कर दुसरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की महाराष्ट्र करण्याचे संकट घोंगावत असताना चक्रीवादळाचा तडाखा बसला .
संकट म्हटले तर , पण हे संकट आपण सगळ्यांनी परतवून लावले आहे . जनता व प्रशासनाने झुंज देऊन संकटाची तीव्रता कमी केली, दुर्दैवाने अपघातात दोघांचे प्राण गेले.
कोकणात तसेच इतर ठिकाणी नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत.
निसर्गापुढे कोणाचे काही चालत नाही पण संकट काळात महाराष्ट्र एक व खंबीर आहे हे वादळ दिसून आले. आपली एकजूट हेच महाराष्ट्राला संकटातून बाहेर काढेल.