कोरोनाच्या विळख्यात सापडले हुपरितील चांदी उद्योजक


Press Media Live ; कोल्हापूर :  महाराष्ट्र मध्ये चांदी साठी प्रसिद्ध असलेली हुपरी चंदेरी नगरी  कोरोना  मुळे आर्थिक मंदीत गटांगळ्या खाऊ लागले आहे.

चन्द्र नगरीला पूर्व स्वरूप कधी प्राप्त होणार या चिंतेत चांदी उद्योजक पडलेले आहेत. लॉक डाऊन मुळे परप्रांतीय गाव सोडून गेल्यामुळे त्याचा परिणाम चांदी व्यवसाय वर  झाल्याचे दिसत आहे.

लग्नसराई संपली आता गणपती नियर दिवाळी येणार तरी अजून कामाला सुरुवात नाही असेच राहिले तर चांदी उद्योजक यांना प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे.

अशी चर्चा जोरदारपणे सुरू आहे. कोरोना मुळे या चांदी व्यवसायाला ग्रहण लागले आहे ग्रहण कधी सुटणार याचे चांदी उद्योजक दिसत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post