प्रख्यात कायदे तज्ञ प्रशांत काळे सर आप ला लग्नाचा वाढदिवस श्रावण बाळ वर्धाअश्रमात साजरा करून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
PRESS MEDIA LIVE : शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथे श्रावण बाळ वर्धा आश्रमास जयसिंगपूर येथील प्रख्यात कायदे तज्ञ वकील प्रशांत काळे सर आपल्या कुटुंबासमवेत त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक साहित्याचे वाटप करून तेथील वर्धा आश्रमातील निराधार वयस्कर ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतला गुरुवार दिनांक 18 6 20 रोजी दुपारी दोन वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी काळे कुटुंबातील सर्व लहान थोर मंडळी उपस्थित होते त्यांचे स्वागत सुरेश सासणे यांनी केले व व यावेळी शोभा पा नदारे श्रीमती बोरगावे सुवर्णा पाटील शिवाजी कोळी इत्यादी उपस्थित होते त्यांच्याबरोबर ज्येष्ठ पत्र संपादक विजय रावजी पवार प्रामुख्याने उपस्थित होते