जिल्ह्यातील सात तालुक्यांना निसर्ग चा दणका...

जिल्ह्यातील सात तालुक्यांना निसर्ग चा दणका...

Nature strikes seven talukas in the district

Press Media Live : पुणे ... जिल्ह्यातील सात तालुक्याना निसर्ग वादळाचा जोरदार दणका बसल्याने झाडे , 

विद्युत खांब ठीक ठिकाणी कोसळले असून , 57 अंगणवाड्या, जिल्हापरिषदेच्या 31 शाळा आणि चार ग्राम पंचाय तीचे नुकसान झाले आहे.

 आंबेगाव, खेड, भोर,मावळ, मुळशी,जुंनुर,हवेली या तालुक्यांना जोरदार दणका बसल्यामुळे नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

करोनोच्या पार्श्व भूमीवर सर्व अंगण वाड्या बंद असल्यामुळे फार मोठी दुर्घटना टळली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post