मनपा शिक्षण सभापती श्रावण फडतारे यांनी केली आरोग्य निरीक्षकास मारहाण.

कोल्हापूर :  मनपा शिक्षण सभापती  श्रावण फडतारे यांनी  केली आरोग्य निरीक्षकास  मारहाण.

Municipal-Education-Chairman-Shravan-Phadtare-beat-up-a-health-inspector

Press Media Live : कोल्हापूर. ( प्रतिनिधी ):  मनपा शिक्षण सभापती श्रावण फडतारे  यांनी आरोग्य निरिक्षक नंदकुमार पाटील यांना मारहाण केल्याने वातावरण  तापले होते. 

कसबा बावडा येथील भाजी मंडई त स्वच्छता होत नसल्या च्या कारणा वरून सदरचा मारहाणीचा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात आले.

अशा घटना परत  होऊ नये त अशी सूचना शिक्षण सभापती फडतारे यांना करून मनपा आयुक्त डॉ. मल्लिक नाथ शेट्टी यांनी झाले ल्या वादावर पडदा टाकला.

Post a Comment

Previous Post Next Post