इचलकरंजी :

आमदार प्रकाश आवाडे व जिल्हापरिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या सहकार्याने....
इचलकरंजीत डेंग्यू व मलेरिया ची साथ पसरू नये यासाठी औषध फवारणीचे काम करण्यात आले.



PRESS MEDIA LIVE :  इचलकरंजी : ( प्रतिनिधी ) :

आमदार प्रकाश आण्णा आवाडे व जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडेसाहेब यांच्या सहकाऱ्याने इचलकरंजीत डेंगू आणि मलेरियाची साथ पसरू नये, यासाठी औषध फवारणीचे काम चालू आहे. शहापूर येथील प्रभाग क्रमांक 3 शहापुर सोलगे मळा तेलगू सोसायटी याठिकाणी धूर फवारणी ला सुरुवात करण्यात आली आहे. या प्रसंगी सागर दाडमोडे, मारुती नाईक,गणेश नाईक, विजय चौगुले, विनु नाईक,अजय चौगुले,आकाश,आदित्य इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post