इचलकरंजी. हॉटेल ब्लू मून बिअर बार मध्ये चोरी

 इचलकरंजीतील ब्लुमुन बिअर बार मध्ये चोरी, 97 हजारांचा मद्य साठा लंपास, चोरटे सीसीटीव्हीत कैद.
 
Press media live :. इचलकरंजी. (  मनु फरास ) :.  इचलकरंजी येथे यशवंत प्रोसेस जवळ असलेले प्रसिद्ध  हॉटेल ब्लुमून  परमिट रूम बिअर बार मध्ये आज चोरी झाल्याचे उघड किस आ ले.  चोरट्यांनी 97 हजारांचा मद्य साठा लंपास केला आहे.   चोरटे सीसीटीव्ही कॅमेरा त कैद झाले असून  ते तिघेजण   आहेत. 
      याबाबतची फिर्याद हॉटेल ब्लू मून परमिट रूम चे  मालक राहणार कमला नगर हाउसिंग सोसायटी इचलकरंजी.
  प्रकाश आबा पोवार यांनी शिवाजी नगर पोलिस स्टेशन मध्ये दिले   घटनास्थळी पोलीस उपाध्यक्ष गणेश बिरादार यांनी भेट देऊन सर्व  पाहणी केली  व त्या  ठिकाणचा पंचनामा करण्यात आला . पुढील तपास शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ईश्वर ओंबासे करीत आहेत.
  
 

Post a Comment

Previous Post Next Post