हुपरी : जिल्हा कोल्हापूर.

हुपरी येथे करोनाच्या बचावा साठी मोफत रोगप्रतिकारक शक्तींच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. 

PRESS MEDIA LIVE  :

हुपरी......  सध्या संपूर्ण देशभर कोरोणाने कहर केला आहे.या कोरोनाच्या समस्येच्या काळात सामाजिक दातृत्वाची व सामाजिक कर्तृत्वाची भावना जोपासण्यासाठी मा.आमदार प्रकाशरावजी आवाडे व युवा नेतृत्व व जिल्हा पंचायत सदस्य राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आवाडे युवा मंच व ताराराणी विकास आघाडीच्या नगरसेवकांच्या,  माध्यमातून नगरसेवकांच्या व  पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हुपरी येथील प्रभाग क्रमांक 1 मध्ये कोरोनाच्या बचावासाठी रोग प्रतिकारक शक्तींच्या गोळया सर्वांना मोफत देऊन सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविलेबदल नगरसेवक गणेश वाईंगडे यांनी सर्वांचे मनापासून  आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post