सर्वत्र जोरदार खळबळ.
Press media live. इचलकरंजी ( मनु फरास ). : हातकणंगले तालुक्यातील माणगाव वाडी येथे राज्य उत्पादन शुल्क व पोलिसांच्या संयुक्त पथकाने बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या हातभट्टी दारू निर्मिती केंद्रावर टाकून हात भट्टी साठी लागणारे कच्चे रसायन नवसागर पत्र्यांचे 40 अशा मोठ्या प्रमाणात असलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला. एकूण दोन लाख 75 हजार चा मुद्देमाल मिळाला या कारवाईमुळे जोरदार उडाली असून पथकातील कर्मचाऱ्यांकडून परिसरात जोरदार शोध मोहीम सुरू आहे. सदरच्या एकूण नऊ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील यांनी दिली.
Tags
Latest News