15 जून पासून कोल्हापूर, शिरोळ मध्ये एनडीआरएफ ची तीन पथके तैनात : जिल्हाधिकारी दौलत देसाई

15 जून पासून  कोल्हापूर, शिरोळ मध्ये एनडीआरएफ ची तीन पथके तैनात : जिल्हाधिकारी दौलत देसाई

Deployed-three-squads-of-NDRF-in-Kolhapur-Shirol fro-15th-June

Press media live : कोल्हापूर. (प्रतिनिधी) :  यंदा कोल्हापूर साठी एक , शिरोळ साठी एक आणि राजापूर राजापूर वाडी टाकळी या गावासाठी एक

अशा तीन ठिकाणी एन डी आर एफ ची तीन पथके दक्षता म्हणून करणार असल्याचे माहीत करणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा अधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले की या प्रत्येक फटका सोबत पाच बोटी, लाईफ जॅकेट आणि जवान असणार आहेत.

जिल्ह्यामध्ये  17 बोटी असून  आणखीन पंचवीस बोटी आणि 250 लाइ फ जॅकेट खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

जिल्ह्यातील व रेस्क्यू फोर्स मध्ये नऊशे प्रशिक्षित मित्र आहेत. या सर्वांना त्या त्या गावांमध्ये तैनात करण्यात येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post