पिंपरी मनपा सभेत नगरसेवक झाले आक्रमक
Press Media Live ; पिंपरी: निसर्ग वादळ येणार असल्याची माहिती असताना देखील प्रशासनाने उपाययोजना केल्या नाहीत. ?
प्रशासन झोपा काढत होते का ? प्रशासनाच्या चुकीमुळे नागरिकांच्या नुकसान झाले आहे याला जबाबदार कोण. ? असा संतप्त सवाल नगरसेवकांनी महापालिकेच्या सभेत उपस्थित केला.
गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सुरुवातीस मृत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या.
आजच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक आक्रमक झाल्याचे दिसत होते.