बांधकाम विभागाचे अभियंता अडीच लाखांची लाच घेताना लाच लुचपत जाळ्यात

पुणे : बांधकाम विभागाचे अभियंता अडीच लाखांची लाच घेताना लाच लुचपत जाळ्यात.



Press Media Live ; पुणे : विलास तांभळे या अभियंत्याने रस्त्याच्या कामाचे बिल  काढण्यासाठी कंत्राटदाराकडून अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात लाच लुचपत च्या जाळ्यात अडकला.

अधिक माहितीनुसार काही दिवसापासून कंत्राटदारांनी तयार केलेल्या रस्त्याच्या कामाचे 50 ला खांचे बिल अडकून पडले होते

 त्यावर बांधकाम विभागाचे अभियंता तांदळे यांनी कंत्राटदाराला बिल काढून घेण्यासाठी अडीच लाखांची मागणी केली होती.

 त्यावर सदरची माहिती लाचलुचपत विभागाला दिली होती, आज लाचलुचपत विभागाने सापळा रचून या अभियानाला रंगेहात पकडले.

Post a Comment

Previous Post Next Post