मुंबई : राज्यातील लॉक डाऊन नियमावलीत बदल.
मुंबई .. राज्यातील लॉक डाऊन च्या नियमावलीत बदल करण्यात आले असून त्यात थोडी शिथिल ता देण्यात आली आहे.
या बाबतची नवीन नियमावली राज्य सरकारने नुकतीच जारी केली आहे.
या नियमा वली नुसार मुंबई मेट्रो पोली टीन रिजन मध्ये प्रवासाची मुभा देण्यात आली आहे,
त्याच बरोबर खासगी कार्यालय, दुकाने उघडण्याची सुद्धा सशर्त परवानगी देण्यात आली आहे.