अंत्यविधी करून तो निघाला पायी गावाकडे
दिनांक दोन जून 20 20 रोजी दौंड येथे राहणारे हुसेन शेख वय वर्ष 62 राहणार तालुका दौंड जिल्हा पुणे यांचा निधन पिंपरी चिंचवड येथील वायसीएम रुग्णालय covid-19 या आजाराने झाला.
अंत्यविधी करण्यासाठी मुलगा फायाज शेख व मेहबूब शेख हे दोन्ही भाऊ दौंड येथून वायसीएम रुग्णालयात आले.
मूर्त व्यक्ती हुसेन शेख यांचे पुणे व पिंपरी चिंचवड येथे कोणीही नातेवाईक नसल्याने सदर मूर्त व्यक्तीला दौंड येथे अंत्यविधी करण्यासाठी घेऊन जायचं आहे
असे वायसीएम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना त्यांनी सांगितले. कर्मचारी यांनी यांना सांगितले की तुम्हाला या मृत व्यक्तीचे पिंपरी चिंचवड येथेच अंत्यविधी करावा लागेल.
तालुका या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी दफन करण्यासाठी मनाई केल्याने फयाज शेख व मेहबूब शेख ऐकून अडचणीत आले.
विचार करू लागलो की मी आणि माझा एकच भाऊ येथे असून वडिलांचा मूर्त पिंपरी चिंचवड येथे कुठे दफन करायचा चिंता करीत होते.
जवळ असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितले की पिंपरी-चिंचवड भागातील सामाजिक कार्यकर्ते अन्वर पानसरे,
रफिक कुरेशी, मेहबूब शेख, मौलाना नय्यर साहेब यांना तुम्ही संपर्क करा ते तुम्हाला पिंपरी चिंचवड येथे अंत्यविधी करण्यासाठी मदत करतील.
फायज शेख यांनी त्वरित त्या सर्वांना संपर्क केला व वायसीएम येथे मूर्त वडील हुसेन शेख यांचा अंत्यविधी करण्यासाठी निगडी सेक्टर 12 येथील मुस्लिम कब्रस्तान येथे अंत्यविधी करण्यासाठी घेऊन गेले.
मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार पिंपरी-चिंचवड भागातील रफिक कुरेशी, अन्वर पानसरे, मौलाना नय्यर यांनी पुढाकार घेऊन हुसेन शेख यांना निगडी येथे कबरस्तान मध्ये अंत्यविधी केली.
अंत्यविधी केल्यानंतर फायज शेख शेख,व मेहबूब शेख यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानून तो राहत असलेल्या दौंड या ठिकाणी जाण्यासाठी निघाला
काही तासानंतर फैयाज शेख यांना फोन करून विचारण्यात आला की तुम्ही तुमच्या गावी पोचला का आता तुम्ही कुठे आहात.
असे विचारपूस केल्यानंतर त्यांनी सांगितले कि मी हडपसर मांजरी पर्यंत पोहोचलो आहोत माझ्या खिशात एक ही रूपे नसल्याने मी निगडी पासून दौंड पर्यंत पायीच जात आहे
अंजुम इनामदार यांच्या लक्षात आल्यानंतर ताबडतोब मांजरी येथील रिपब्लिकन युवा मोर्चाचे कार्यकर्ते राकेश लोंढे व सामाजिक कार्यकर्ते शाफिक कंचोली यांना संपर्क करून फयाज शेख यांना तेथेच थांबून अगोदर त्यांची जेवणाची व्यवस्था केली.
दौंड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक श्री बादशाह शेख यांना सर्व हकीकत सांगितल्यानंतर बादशाह शेख यांनी ताबडतोब दौंड तेथून त्यांची स्वतःची कार पाठवून त्या दोघांना दौंड येथे आणण्याचे काम केले.
अंजुं इनामदार यांनी फयाज शेख यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की मला तुमच्याकडून पैसे मागण्याची हिम्मत होत नव्हती
तुम्ही सर्व लोकांनी माझ्या वडिलांचा अंत्यविधी करण्यासाठी मदत केली तेच माझ्यासाठी खूप होता म्हणून चांगलं वाटत नव्हतं की माझ्या खिशात पैसे नाही. म्हणून पायी जाण्याचा आम्ही दोघांनी निर्णय घेतला.

Tags
Latest News