press media live. इचलकरंजी.. (मनू फरास) : पोलीस उपाधीक्षकइचलकरंजी विभाग पोलिस उपाधिक्षक मा. गणेश बिरादार यांना केंद्र शासनाचे आंतरिक *सुरक्षा सेवा पदक जाहीर* झाल्याबद्दल *माजी खासदार सहकारमहर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांच्या हस्ते त्यांचा सत्कार* करण्यात आला. यावेळी त्यांनी डि.के.टी.ई. च्या नवीन झालेल्या सौ.इंदुमती कल्लाप्पाण्णा आवाडे या शैक्षणिक संकुलाला भेट दिली.
Tags
Breaking News