इचलकरंजी. आमदार प्रकाश आवाडे.

 press media live..... इचलकरंजी.  (प्रतिनिधी  )     इचलकरंजीतीलIGM हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील सर्व सोयीसुविधायुक्त सुसज्ज हॉस्पिटल व्हावे*, यासाठी *आमदार प्रकाशआण्णा आवाडे* नेहमी प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर IGM हॉस्पिटल येथे  I.C.U युनिट व ३० स्पेशल वाॅर्ड बनविण्याचे काम चालू आहे, या कामाची पाहणी आज आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी केली.  

यावेळी नगरसेवक सुनील पाटील, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, डॉ.शेटे P.W.Dअभियंता सतीश शिंदे,Contractor विनोद खोंद्रे इ.मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post